शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत श्री’ स्पर्धेत ६०० शरीरसौष्ठवपटू, शिवछत्रपती क़्रीडा संकुलात आजपासून थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:53 IST

भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थात ‘भारत श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ६०० अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार रंगेल.

पुणे : भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थात ‘भारत श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ६०० अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार रंगेल.इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे (आयबीबीएफ) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे म्हणाले, ‘४१ राज्य संघ व विविध संस्थामधील ६०० खेळाडू आपल्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ६०० पैकी सुमारे ४०० खेळाडू मुख्य स्पर्धेत खेळतील. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल.’

- सलग दोन वेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव यंदा हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.महाराष्ट्राचे संघमहाराष्ट्र अ : विनायक गोळेकर, नितीन म्हात्रे, प्रतिक पांचाळ, श्रीनिवास वास्के, सुयश पाटील, सागर कातुर्डे, अजय नायर, सुनीत जाधव, महेंद्र चव्हाण, महेंद्र पगडे, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे.महाराष्ट्र ब : संदेश सकपाळ, श्रीनिवास खारवी, रितेश नाईक, सचिन खांबे, रोहन गुरव, सुशील मुरकर, रवी वंजारे, सुशांत रांजणकर, रोहित शेट्टी, सकिंदर सिंग, राखीव खेळाडू (जगदीश लाड, श्रीदीप गावडे, नितीन शिगवण).काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला शरीरसौष्ठव हा खेळ आता खऱ्या अर्थाने बहरत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून दर्जेदार कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.- चेतन पाठारे,सरचिटणीस, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन

टॅग्स :Sportsक्रीडा