शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रखडला तिसऱ्या दिवसाचा खेळ

By admin | Updated: August 12, 2016 03:57 IST

दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही.

ग्रास इसलेट : दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही. भारतीयांना पहिल्या डावात ३५३ धावांत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर यजमानांनी मजबूत सुरुवात करत ४७ षटकात १ बाद १०७ धावांची मजल मारली होती.सेंट ल्यूसियामध्ये ढगाळ वातावरण कायम असून हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल. शिवाय मैदानातील काही भागामध्ये पाणी साचले असल्याने मैदान सुकविण्याचे मोठे आव्हान ग्राऊंड्समनपुढे असेल. तत्पूर्वी, आघाडीची फळी स्वस्तात ढेपाळल्यानंतर भारताची ५ बाद १२६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साह (१०७) यांनी दमदार शतक झळकावताना सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक द्विशतकी भागीदारी करुन भारताला समाधानकार मजल मारुन दिली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात करताना अर्धशतकी सलामी दिली. दिवसभर भारताला यश मिळणार नाही याची पुरेपुर काळजी क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन यांनी घेतली होती. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जॉन्सनला धावबाद करताना लोकेश राहुलने भारताला पहिले यश मिळवून दिले. जॉन्सनन ७५ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. त्याने ब्रेथवेटसह शानदार ५९ धावांची भागीदारी केली. यानंतर दिवसअखेर ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो यांनी टिकून राहताना नाबाद ४८ धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजांना रोखले. ब्रेथवेटने १४३ चेंडूत ६ चौकरांसह नाबाद ५३ धावा काढल्या असून त्याला उपयुक्त साथ देणारा ब्रावो ६६ चेंडूत १८ धावांवर नाबाद आहे.