शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलबाबत अनिश्चितता कायम

By admin | Updated: March 10, 2017 23:44 IST

भारतीय क्रि केट बोर्डासाठी (बीसीसीआय) सर्वाधिक कमाईचे साधन असलेल्या लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वावर संकट ओढवले आहे.

राज्य संघटना अडचणीत : बीसीसीआयला नुकसान होणारनवी दिल्ली : भारतीय क्रि केट बोर्डासाठी (बीसीसीआय) सर्वाधिक कमाईचे साधन असलेल्या लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वावर संकट ओढवले आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती (सीओए) आणि विविध राज्य क्र ीडा संघटनांमध्ये लोढा समितीच्या शिफारशींचे पालन करण्यावरून वाद सुरू असल्याने आयपीएलच्या यंदाच्या पर्वावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याचे सूत्रांचे मत आहे.बीसीसीआय उच्चस्तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी राज्य क्र ीडा संघटनांना लागणाऱ्या निधीचे वाटप होऊ शकणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने आयोजित करणे कठीण होऊन बसणार आहे. आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला याचा सर्वात मोठा फटका बसेल. ‘बीसीसीआय’ला तब्बल अडीच हजार कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आयपीएलच्या प्रत्येक सामन्याच्या आयोजनासाठी राज्य क्र ीडा संघटनांना ६० लाख रु पये दिले जातात. यातील ३० लाख बीसीसीआयकडून तर उर्वरीत ३० लाख इतर प्रायोजकांकडून मिळतात. राज्य क्र ीडा संघटना हा निधी सामना आयोजन, सराव , प्रकाशव्यवस्था, मैदानाची इतर तयारी आणि ग्राऊंड स्टाफवर खर्च करतात. यापूर्वी आयपीएल आयोजनासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली जायची, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी बीसीसीआय व संलग्न राज्य संघटना करीत नाही, तसेच अंमलबजावणींचे तंतोतंत पालन होत असल्याची सीओएला खात्री पटत नाही. तोपर्यंत बीसीसीआयला कोणताही खर्च करता येणार नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. (वृत्तसंस्था)