शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या देवकी राजपूत हिने पटकावला ''महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब'' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 13:39 IST

इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला.

पंकज रोडेकर ठाणे: हैदराबाद मधील एल.बी स्टेडियम येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला. सहा महिला प्रतिस्पर्धाकांना मातीत लोलुन गदा जिंकत, ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र-तेलंगाना केसरी ही मातीतिल (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात आल्या. त्यामध्ये 55-65 या वजनी गटात खेलताना ठाणे शहर पोलीस दलाच्या देवकी यांनी सहा कुस्तीपट्टू यांच्याशी दोन हात करुन महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब जिंकत ठाण्यातील मुलीही खेलात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या अजिंक्य पदामुळे ठाण्याला बहुदा  पहिली,-वहीली गदा जिंकता आली आहे. विजेत्यांना गदा, पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम देत गौरवण्यात आले आहे.            विशेष म्हणजे देवकी हिने अशाप्रकारे केसरी किताबासाठी पहिल्यांदाच खेलुन गदा जिंकल्याने खूप आनंद झाल्याचे, तिचे वडील आणि प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांनी सांगितले.

"कुस्तीच्या आरखड्यात उतरणाऱ्या प्रत्येकाची आणि त्याच्या कुटुंबाची एकच इच्छा असते. गदा जिंकण्याची ती यानिमित्ताने पूर्ण झाली.आता जबाबदारी वाढली असून ऑलिम्पिक खेलणे हेच लक्ष् आहे. तसेच तेथे देशासाठी पदक जिंकायचे आहे."- देवकी राजपूत ,  महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब विजेती

दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 17 ते 22 एप्रिल दरम्यान होणाऱ्या ऑल इंडिया पोलीस गेम या स्पर्धेची देवकी राजपूत तयारी करत असून त्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास देवकी यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केला आहे.