शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लंका दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची निवड

By admin | Updated: July 23, 2015 00:57 IST

श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला जाणाऱ्या टीम इंडियाची निवड उद्या संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला जाणाऱ्या टीम इंडियाची निवड उद्या संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती करेल. तिसरा फिरकी गोलंदाज संघात घेण्यावर अधिक भर असेल, असे बोलले जाते.संघनिवडीत जवळपास १३ खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. संघ १५ की १६ जणांचा असेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुरली विजय, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा यांची निवड निश्चित असेल. युवा के. एल. राहुल सातवा फलंदाज असेल. आजारामुळे तो बांगला देश दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. वृद्धिमान साहा हा यष्टिरक्षकासाठी पहिली पसंती राहील. नमन ओझा किंवा संजू सॅमसन यांचीही वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. संघात वेगवान गोलंदाज उमेश यादव, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार तसेच वरुण अ‍ॅरॉन फिट असेल तर त्यांचीही निवड होईल. दोन आॅफस्पिनर आर. अश्विन आणि हरभजनसिंग यांचे स्थान अबाधित असेल. तिसरा फिरकी गोलंदाज या नात्याने अक्षर पटेल की अमित मिश्रा यापैकी कुणाला संधी दिली जाईल, याबद्दल उत्सुकता आहे. रवींद्र जडेजा याला खराब फॉर्ममुळे तसेच प्रग्यान ओझाला गोलंदाजीच्या संशयित शैलीमुळे बाहेर ठेवले जाईल.