शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा जमैकात कसून सराव

By admin | Updated: July 29, 2016 03:20 IST

कडक ऊन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे, यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबिना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह

जमैका : कडक ऊन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे, यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबिना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह कठोर व्यायामदेखील केला.नियमित व्यायामानंतर खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत हात आजमावला. रिद्धिमान साहा याने विशेषत: यष्टिरक्षण करण्यास पसंती दिली. मुरली विजय हा देखील जखमी अंगठ्यातून सावरलेला दिसला. त्याने हलका सराव केला. डावखुरा फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक वेळ फलंदाजी केली. नंतर त्याने नेटवर थ्रोचे धडे घेतले. दुसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीन दिवसांआधीच हिरवीगार दिसत आहे. कठोर सरावामुळे वातावरणाशी एकरूप होण्यास मदत होईल, असे फिरकीपटू अमित मिश्रा याने सरावानंतर सांगितले. येथे आधीच्या तुलनेत अधिक कडक ऊन आणि दमटपणा असल्याचे मिश्राचे मत होते. सामना सुरू होण्यास वेळ असल्याने मैदान कर्मचारी गवत काढतात का, याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)