शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वन-डे रँकिंगमध्ये टीम इंडिया पुन्हा नंबर वन

By admin | Updated: September 2, 2014 02:50 IST

टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ङोप घेतली आह़े

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेत 2-क् ने आघाडी मिळविणा:या टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ङोप घेतली आह़े यामुळे दक्षिण आफ्रिकेची दुस:या क्रमांकावर घसरण झाली आह़े 
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वन-डे रँकिंगमध्ये भारताने 114 गुण मिळविताना अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला़ दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 113 गुण जमा आहेत़ हा संघ दुस:या क्रमांकावर फेकला गेला आहे, 
तर श्रीलंका संघ 
111 गुणांसह तिस:या स्थानावर विराजमान आह़े
रविवारी झालेल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला ङिाम्बाब्वेकडून मात खावी लागली होती़ यामुळे ऑस्ट्रेलिया संघ ताज्या क्रमवारीत 111 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आह़े 
लंका आणि ऑस्ट्रेलियाचे गुण समान असले तरी दशांश गुणांच्या आधारे लंका संघाची बाजू वरचढ आह़े दरम्यान, ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे ङिाम्बाब्वे संघ 1क्व्या क्रमांकावर पोहोचला आह़े 
भारतीय संघाला आपला अव्वलचा ताज कायम राखण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे दोन्ही वन-डे सामने जिंकावे लागणार आहेत, तसेच अन्य संघांच्या सामन्यातील परिणामामुळेही भारताच्या रँकिंगवर परिणाम होऊ 
शकतो़ इंग्लंडने जर पुढच्या 
दोन्ही वन-डेत भारतावर विजय मिळविला आणि हरारेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर कांगारू संघ पुन्हा आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होईल़  (वृत्तसंस्था)
 
1़ भारत, 2़ दक्षिण आफ्रिका, 
3़ श्रीलंका, 4़ ऑस्ट्रेलिया, 5़ इंग्लंड, 6़ पाकिस्तान, 7़ न्यूझीलंड, 8़ वेस्ट इंडीज, 9़ बांगलादेश, 1क़् ङिाम्बाब्वे, 11़ अफगाणिस्तान व 12़ आर्यलड़