शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर रवाना

By admin | Updated: July 6, 2016 18:14 IST

स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील १६ सदस्यांचा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाली. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि. ६ : स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील १६ सदस्यांचा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाली. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून हा दौरा पहिलाच असल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. सर विवियन रिचडर््स मैदानावर २१ ते २५ जुलैदरम्यान भारत व वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना रंगेल. यानंतर किंग्स्टन येथील सबीना पार्कमध्ये ३० जुलै - ३ आॅगस्ट दरम्यान दुसरा सामना होईल. तर सेंट लुसीया येथील ग्रास आइलेट (९ -१३ आॅगस्ट) आणि टेस्ट पोर्ट आॅफ स्पेन (१८ - २२ आॅगस्ट) येथे अनुक्रमे तिसरा व चौथा कसोटी सामना होईल. याआधी २०११ साली भारताने विंडीज दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने १-० अशी बाजी मारली होती. दरम्यान, मुख्य सामन्यांपुर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार असून ९-१० जुलैला सेंट किट्स येथे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळेल. तर यानंतर याच मैदानावर १४ - १६ जुलै दरम्यान दुसरा सराव सामना होईल. (वृत्तसंस्था).......................................विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ :विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि स्टुअर्ट बिन्नी.....................................