शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिडनी कसोटी : दिवसाखेर ऑस्ट्रेलिया २ बाद ३४८

By admin | Updated: January 6, 2015 13:12 IST

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवत ३४८ धावा केल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. ६ - भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवत ३४८ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरचे शानदार शतक (१०१) आणि रॉजर्सची  दमदार खेळी (९५) यामुळे ऑस्ट्रेलियाने २००चा टप्पा सहज पार केला. वॉर्नरचे हे मालिकेतील तिसरे शतक आहे. मात्र त्यानंतर वॉर्नर व रॉजर्स एकापाठोपाठ एक असे बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया धक्का बसला. पण कर्णधार स्मिथने (नाबाद ८२) वॉटसनसह (नाबाद ५७) ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा सावरला. भारतातर्फे शमी व अश्विनने प्रत्येकी १ बळी टिपला.

मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावलेली आहे. याव्यतिरिक्त मेलबोर्नमध्ये अनिर्णित संपलेल्या तिस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला.  मात्र असे असले तरी भारतीय संघ नवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे.