सरजूबालाचे पदक पक्के
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
जेजू: भारतीय मुष्टियोद्धा एस़ सरजूबाला आणि स्वीटी यांनी विपरीत अंदाजात विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासह आइबा महिला विश्वकप चॅम्पियनशिपमधील आपले पदक पक्के केले़ सरजूबालाने इंडोनेशियच्या सुगुरो अल्डरियानीचा तर स्वीटीने क्रोएशियाच्या मार्सिच अनामारिजाचा पराभव केला़