शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

सनरायजर्स-किंग्ज इलेव्हन आमनेसामने

By admin | Updated: April 23, 2016 04:16 IST

सलग दोन विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार

हैदराबाद : सलग दोन विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हनविरुद्ध विजय मिळवण्यास हैदराबाद संघ उत्सुक आहे.सलग दोन सामने गमावल्यानंतर हैदराबाद संघाने दमदार पुनरागम करीत गेल्या दोन लढतींमध्ये मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून तर गुजरात लायन्सचा गुरुवारी १० गडी राखून पराभव केला. युवराज सिंग, आशिष नेहरा व केन विलियम्सन यांच्यासारखे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असले तरी हैदराबादने गेल्या दोन लढतींत विजयाला गवसणी घातली. दुसरीकडे पंजाबने चार सामन्यांतून केवळ दोन गुण मिळवले असून गुणतालिकेत तळाला आहे. पंजाबच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.> प्रतिस्पर्धी संघसनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोइजेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयोन मॉर्गन, मुस्तफीजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरण, टी सुमन, आदित्य तारे, केन विलियम्सन आणि युवराज सिंग.किंग्ज इलेवन पंजाब डेविड मिलर (कर्णधार), केली एबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्कस स्टोइनिस, स्वप्नील सिंग, अरमान जाफर, फरहमान बेहरदीन, केसी करियप्पा, ऋषी धवन, गुरकीरत सिंग मान, निखिल नाईक आणि शार्दूल ठाकूर.