शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

सनराईजर्स हैदराबादची गाठ सुपरकिंग्सशी

By admin | Updated: April 11, 2015 04:29 IST

आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्याचे अवघड

चेन्नई : आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्याचे अवघड आव्हान राहील. पण विदेशी खेळाडूंच्या बळावर हैदराबाद संघ या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो.सलामीच्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सला एका धावेने नमविणाऱ्या चेन्नईवर विजय कसा नोंदवायचा, याचा विचार सनराईजर्सच्या डोक्यात घोळत असावा. या संघाचा कर्णधार आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा आहे. त्याला शिखर धवनची साथ लाभेल. याशिवाय द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना विजयात मोलाची भूमिका वठवावी लागेल. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने दोन्ही कर्णधारांना अंतिम ११ खेळाडूंची निवड विचारपूर्वक करावी लागेल. चेन्नईने काल दीडशे धावा केल्या. या धावांचा बचाव करणे त्यांच्या अंगलट येऊ शकले असते. त्यामुळे किमान १७० धावा फळ्यावर लावण्याच्या इराद्याने धोनी अ‍ॅन्ड कंपनी खेळणार आहे. गोलंदाजीत आशिष नेहरा याचा अनुभव आणि अश्विनची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणू शकते.