शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वुशू स्पर्धेत पानगल हायस्कूलचे यश

By admin | Updated: September 2, 2015 23:32 IST

सोलापूर: आंतरशालेय वुशू स्पर्धेत एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्यपदकाची कमाई केली़ वुशू स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांच्या गटात म़जैद अ़ कबीर डोका, म़फैजल बशीर डोंगरे, इम्रान बावासाहेब शेख, यासर जमीर शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े अबरार गैबू म़ युनूस बागवान, ओवेस खान यांनी रौप्यपदक पटकावल़े अबरार अहमद बागवान याने कांस्यपदक पटकावल़े

सोलापूर: आंतरशालेय वुशू स्पर्धेत एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्यपदकाची कमाई केली़ वुशू स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांच्या गटात म़जैद अ़ कबीर डोका, म़फैजल बशीर डोंगरे, इम्रान बावासाहेब शेख, यासर जमीर शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े अबरार गैबू म़ युनूस बागवान, ओवेस खान यांनी रौप्यपदक पटकावल़े अबरार अहमद बागवान याने कांस्यपदक पटकावल़े
19 वर्षांखालील मुलांच्या गटात अरबाज कुरेशी, माजी मणुरे, वाहिद अन्सारी, उसामा शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े निजामोद्दिन कुरेशी, सैफअली मुल्ला, अझहर कुरेशी, म़सऊद शेख यांनी रौप्यपदक पटकावल़े उजेफ काझी यांनी कांस्यपदक पटकावल़े तसेच 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सफुरा शेख हिने सुवर्ण, महेर नगमा शेख कांस्य, फरहीन सुलताना आचेगाव यांनी कांस्यपदक पटकावल़े
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक म़अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे प्राचार्य हारून रशीद बागवान, उपमुख्याध्यापिका सुरैय्या जहागीरदार, पर्यवेक्षक सदफ शेख यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
आंतरशालेय वुशू स्पर्धेत यश मिळविलेल्या एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघासोबत सदफ शेख, सुरैय्या जहागीरदार, मुख्याध्यापक हारून रशीद बागवान, म़अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी आदी़