मल्लप्पा कोनापुरे प्रशालेचे यश
By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST
दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका विविध क्रीडा स्पर्धेत आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े 16 वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत संघाने विजेतेपद पटकावल़े या संघात पूजा कोळी, भाग्यर्शी क्षेत्री, ऊर्मिला शिंदे, कल्पना भरमशे?ी, पूजा सासवे, विद्या बाके, तेर्जशी हिप्परगे, रंजना बोरेगाव, कावेरी बिराजदार, दीपाली डोलारे, सावित्री कापसे, पौर्णिमा बोरेगाव यांचा समावेश होता़
मल्लप्पा कोनापुरे प्रशालेचे यश
दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पायका विविध क्रीडा स्पर्धेत आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े 16 वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत संघाने विजेतेपद पटकावल़े या संघात पूजा कोळी, भाग्यर्शी क्षेत्री, ऊर्मिला शिंदे, कल्पना भरमशे?ी, पूजा सासवे, विद्या बाके, तेर्जशी हिप्परगे, रंजना बोरेगाव, कावेरी बिराजदार, दीपाली डोलारे, सावित्री कापसे, पौर्णिमा बोरेगाव यांचा समावेश होता़16 वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रशालेने विजेतेपद पटकावल़े यात कीर्ती रजपूत, पूजा सासवे, संजना चोपडे, प्रतीक्षा गायकवाड, ऐश्वर्या पिशनतोट, वैष्णवी वलेकर, प्रिया सोलनकर, कांचन धायगोडे, वैष्णवी चोपडे, मंजू बोरेगाव, अनिता दिंडोरे, दीपाली धायगोडे यांचा समावेश होता़तसेच व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघाने तर खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़ेविजयी व उपविजयी संघाला क्रीडाप्रमुख जी़ आऱ तुप्पद, व्ही़ आऱ गावडे, बी़ क़े पुजारी, एस़ जी़ फुंडिपल्ले यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्ष प्रभाकर कोनापुरे, खजिनदार भीमाशंकर कोनापुरे, प्राचार्य बी़ एस़ अथणी यांनी कौतुक केल़े (वार्ताहर)फोटोओळी-दक्षिण सोलापूर तालुका पायका विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या आहेरवाडीच्या र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशालेच्या खेळाडूंसोबत बी़ क़े पुजारी, प्राचार्य बी़ एस़ अथणी, क्रीडा प्रमुख आऱ जी़ तुप्पद, व्ही़ आऱ गावडे आदी़