शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सबज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुंबई, अकोला, अहमदनगर, जळगाव उपांत्य फेरीत

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : जिल्हा संघटना व नारायण व्यायामशाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या २0 व्या सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत नवी मुंबई, अकोला मनपा, अहमदनगर, जळगाव मनपा संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.

औरंगाबाद : जिल्हा संघटना व नारायण व्यायामशाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या २0 व्या सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत नवी मुंबई, अकोला मनपा, अहमदनगर, जळगाव मनपा संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय युवा इंटक संघटनेचे अध्यक्ष राकेश शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सेंट्रल एक्साईजचे कमिश्नर सचिन भोसले, मनपाचे आरोग्य सभापती पुष्पा सलामपुरे, देवा सलामपुरे, संजय वळतकर, डॉ. प्रदीप तळवेलकर, सूरज येवतीकर, गोकुळ तांदळे, नाजूकराव पटवाले, प्रशांत जगताप, नितीन पाटील, किशोर चौधरी, त्रिभुवनसिंग, हेमंत देशपांडे, संदीप लंबे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत २५ जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद तळेले, उल्हास ठाकरे, प्रसाद यादव, पीयूष चांदेकर, शेखर चौगुले, कल्पेश चव्हाण, जयेश मोरे, सुमेध तळवेलकर, अक्षय येवले, विजय माळे, प्रशांत कदम, हर्षल मोरे, प्रीतीश पाटील, विनायक गुंड, स्वप्नील राऊत, अमित झाडे, सुशील गजभिये आदी परिश्रम घेत आहेत.
निकाल : जळगाव विजयी वि. उल्हासनगर, अकोला जिल्हा वि.वि. ठाणे, कोल्हापूर वि.वि. मुंबई शहर, अकोला मनपा वि.वि. सांगली, सोलापूर जिल्हा वि.वि. मुंबई उपनगर, नाशिक वि.वि. कल्याण डोंबिवली मनपा, पुणे वि.वि. यवतमाळ, अमरावती वि.वि. गोंदिया, जळगाव मनपा वि.वि. सोलापूर मनपा, अकोला जिल्हा वि.वि. नागपूर मनपा, कोल्हापूर वि.वि. परभणी, नवी मुंबई वि.वि. सांगली, मुंबई उपनगर वि.वि. औरंगाबाद, नाशिक वि.वि. वर्धा, अहमदनगर वि.वि. यवतमाळ, बीड वि.वि. अमरावती, सोलापूर मनपा वि.वि. उल्हासनगर, ठाणे बरोबरी वि.वि. नागपूर मनपा, मुंबई शहर वि. वि. परभणी, अकोला मनपा वि.वि. नवी मुंबई, सोलापूर जिल्हा वि.वि. औरंगाबाद, अहमदनगर वि.वि. पुणे, बीड वि.वि. गोंदिया, केडीएमसी वि.वि. जळगाव जिल्हा, वर्धा वि.वि. जळगाव जिल्हा, नाशिक वि.वि. जळगाव जिल्हा. उद्या उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)