शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

शैली फ्रेजरने घडविला इतिहास

By admin | Updated: August 25, 2015 04:17 IST

जमैकाच्या उसेन बोल्टनंतर त्यांच्याच देशाच्या शैली एन. फ्रेजर प्राइसने महिलांची १०० मीटर धावण्याची र्शर्यत १०.७६ सेकंदात जिंकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत वेगवान

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : तिसऱ्यांदा जिंकले सुवर्ण

बीजिंग : जमैकाच्या उसेन बोल्टनंतर त्यांच्याच देशाच्या शैली एन. फ्रेजर प्राइसने महिलांची १०० मीटर धावण्याची र्शर्यत १०.७६ सेकंदात जिंकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान सलग तिसऱ्यांदा जिंकून इतिहासाची नोंद केली.बर्डनेस्ट स्टेडियमच्या ट्रॅकवर सोमवारी शैलीने शर्यत सुरु झाल्यापासून आघाडी घेवून सुवर्णपदक आपल्या नावे केले. माजी हेप्टॉथलॉन खेळाडू हॉलंडच्या दाफने शिपर्सने १०.८१ सेकंदाची वेळ नोंदवित त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. अमेरिकेच्या टोरी बावीने १०.८६ सें. वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. शैलीने २००९ व २०१३ मध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकले होते.(वृत्तसंस्था)