शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाणोफेक हरलो ते चांगलेच झाले : स्टुअर्ट ब्रॉड

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

पहिल्या 3 कसोटींत चांगली कामगिरी करू न शकलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या कामगिरीचा ‘कॅनव्हास ब्रॉड’ केला. 2

मँचेस्टर : पहिल्या 3 कसोटींत चांगली कामगिरी करू न शकलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या कामगिरीचा ‘कॅनव्हास ब्रॉड’ केला. 28 वर्षीय ब्रॉडने 25 धावांत 6 बळी घेत अँडरसनच्या मदतीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताच्या दुर्दशेला नाणोफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा धोनीचा निर्णय कारणीभूत आहे, असे जर समजत असाल तर ब्रॉडचे म्हणणो ऐका. तो म्हणतो, आम्ही नाणोफेक हरलो आणि पहिल्यांदा गोलंदाजी करायची आहे, हे ऐकून मी निराश झालो होतो. या खेळपट्टीवर आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले असते; पण आम्ही नाणोफेक हरलो आणि पहिल्यांदा गोलंदाजी करावी लागली, एका अर्थाने हे चांगलेच झाले. आमच्या सुदैवाने आकाश ढगाळ होते. या आयडियल कंडिशनमध्ये आम्ही आमची लेंग्थ चांगली ठेवली. पहिल्या 13 चेंडूंत 4 फलंदाज बाद झाल्यावर भारतीय संघाकडे करण्यासारखे फारसे काही उरले नव्हते, असेही ब्रॉड म्हणाला. 
ब्रॉड म्हणाला, अँडरसन नेहमीसारखाच चांगल्या :िहदममध्ये होता. त्याचीही दुस:या बाजूने चांगली मदत झाली. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्या मते, फलंदाजीस परिस्थिती अनुकूल नव्हती, तरीही आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. धोनीला आदल्या दिवशी डीहायड्रेशनचा त्रस झाला होता, म्हणून तो सारखा ड्रेसिंग रूमकडे येत होता, अशी माहितीही आश्विनने दिली. (वृत्तसंस्था)
 
भारतीय संघाला आम्ही फ्रंटफूटवर खेळण्यास भाग पाडले. उर्वरित काम चेंडूने केले. आमच्या क्षेत्ररक्षकांनीही चांगले ङोल घेतले. -स्टुअर्ट ब्रॉड