शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

स्टिंगने फोडले आयपीएलमधील भ्रष्टाचाराचे बिंग

By admin | Updated: April 8, 2015 15:37 IST

आयपीएलमधील अनागोंदी कारभाराची चर्चा रंगl असली तरी त्यासंदर्भातील पुरावे समोर आले ते २०१२ मध्ये.

आयपीएलमधील अनागोंदी कारभाराची चर्चा रंगl असली तरी त्यासंदर्भातील पुरावे समोर आले ते २०१२ मध्ये. एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाच खेळाडू  भ्रष्टाचारात गुंतल्याचे उघड झाले. हा प्रकार समोर आल्याने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 
एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाच खेळाडूंनी आयपीएलमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली. संघमालकांकडून बोलीपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचे या स्टिंगमध्ये समोर आले. आयपीएलसोबतच स्थानिक स्पर्धांमध्येही भ्रष्टाचार होतो अशी धक्कादायक माहिती या स्टिंगमधून समोर आली. या स्टिंग ऑपरेशनमुळे मोहनिश मिश्रा, शलभ श्रीवास्तव, टी.पी. सुधींद्र, अमित यादव व अभिनव बाली यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली. स्टिंगच्या निमित्ताने आयपीएलचे बिंग फुटले व आयपीएल हा फक्त पैशाचा बाजार झाल्याचे उघड झाले.