विभागीय युवा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
सोलापूर: विभागीय युवा प्रशिक्षण शिबीर पुणे येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असून शिबिरासाठी 15 ते 35 वयोगटातील युवा सहभागी झाले आहेत़ हे शिबीर 30 एप्रिलपर्यंत राहणार आह़े