शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ए़ जी़ पाटील कॉलेजात बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

By admin | Updated: September 2, 2014 00:33 IST

सोलापूर: सोलापूर विद्यापीठांतर्गत ए़ जी़ पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ झाला आह़े या स्पर्धेत सुमारे 30 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आह़े या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस़ क़ेमाळी यांच्या हस्ते झाल़े अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एस़ ए़ पाटील होत़े यावेळी सोलापूर विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक प्रा़ किरण चोकाककर, स्पोर्ट्स कौन्सिलचे सचिव डॉ़ जगदीश झाडबुके, प्राचार्य डॉ़ एस़ ए़ पाटील, उपप्राचार्य व्ही़ व्ही़ पोतदार, क्रीडा विभागप्रमुख प्रा़ शिवशरण कोरे आदी उपस्थित होत़े

फोटो ओळी-
सोलापूर विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना एस़ क़ेमाळी़ त्यावेळी सिद्धेश्वर पाटील, प्रा़ किरण चोकाककर, डॉ़ जगदीश झाडबुके, उपप्राचार्य व्ही़ व्ही़ पोतदार, शिवशरण कोरेआदी़