शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतनं इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीचं पटकावलं जेतेपद

By admin | Updated: June 18, 2017 17:04 IST

भारतीय बॅडमिंटनपटू किंदबी श्रीकांतनं इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - भारतीय बॅडमिंटनपटू किंदबी श्रीकांतनं इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावलं आहे. किंदबी श्रीकांतनं 37 मिनिटे चाललेल्या या स्पर्धेत जपानच्या सकाईवर 21-11, 21-19 अशा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला आहे. 

तत्पूर्वी  के. श्रीकांत याने सुरेख कामगिरी करताना शनिवारी येथे जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू कोरियाच्या सोन वॉन हो याच्यावर संघर्षपूर्ण उपांत्य फेरीत सनसनाटी विजय मिळवताना इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याच वेळी या स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या एच. एच. प्रणॉय याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता.  इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुंटूरच्या 24 वर्षीय श्रीकांतने एक तास आणि 12 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 21-15, 18-21 आणि 24-22, असा विजय नोंदवला आहे. गेल्या दोन दिवसांत ऑलिम्पिक रौप्यपदकप्राप्त ली चोंग वेई आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चेन लोंग यांच्यावर धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या जागतिक क्रमवारीतील २५ व्या मानांकित प्रणॉयकडून खूप अपेक्षा होत्या; परंतु या भारतीय खेळाडूला जपानच्या काजुमासा सकाईविरुद्ध 21-17, 26-28, 18-21 ने पराभवाचा सामना करावा लागला.