शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं - संगकारा

By admin | Updated: June 6, 2017 16:22 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं असे कुमार संगकाराने म्हटले आहे. आयसीसीसाठी लिहलेल्या लेखात संगकाराने आपल्या संघाला हा सल्ला दिला आहे. या लेखात तो म्हणतो, चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचा पराभव करणं सहजासहजी शक्य नाही. श्रीलंकेला या स्पर्धेत आव्हान टिकवायचे असल्यास भारताविरोधात विजय मिळवणे गरजेचा आहे. आपल्या लेखात संगकारा पुढे लिहतो, श्रीलंकेच्या युवा संघाने संपूर्ण आक्रमकतेनं खेळावं. संघातील प्रत्येक खेळाडूने आपली प्रतिभा दाखवून द्यावी. श्रीलंकेच्या युवा संघाने सकारात्मक क्रिकेट खेळल्यास भारताला पराभव करु शकतो. पण सध्याच्या भारतीय संघाचा पराभव करणं कठीण आहे. श्रीलंकेची सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही कर्णधार भारताविरोधात खेळू शकणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मर्यादित वेळेत षटके न टाकल्यामुळे आयसीसीने उपुल थरंगावर दोन सामन्याची बंदी घातली आहे. तर मॅथ्यूज दुखपतीमुळे खेळण्याबाबात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताविरोधात विजयाचा पाया रचण्यासाठी पहिल्या दहा षटकांत जास्तीत जास्त फलंदाज बाद करावे लागतील. मागिल काही दिवसांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारताचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अधिक भक्कम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास श्रीलंकेच्या संघाला सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल.