शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचा वचपा काढण्यास श्रीलंका सज्ज

By admin | Updated: July 14, 2017 01:06 IST

झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत विजय मिळवून वन डे मालिकेत झालेल्या अपमानास्पद पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

कोलंबो : नवा कर्णधार दिनेश चांदीमल याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत विजय मिळवून वन डे मालिकेत झालेल्या अपमानास्पद पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पाच सामन्यांची वन डे मालिका झिम्बाब्वेने ३-२ ने जिंकली होती. पराभवाची जबाबदारी स्वीकारुन अँजेलो मॅथ्यूज याने नेतृत्व सोडले. त्याच्याऐवजी दिनेश चंदीमलकडे नेतृत्व सोपविण्यात आले. नव्या जबाबदारीबद्दल चांदीमल उत्सुक आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, ‘मागचे सत्र आमच्यासाठी खडतर ठरले. पण युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या बळावर झिम्बाब्वेला कसोटी सामन्यात पराभूत करू असा विश्वास वाटतो.’ लंकेचा संघ कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. चांदीमलच्या नेतृत्वात संघ नव्याने वाटचाल करण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)