शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा : सायना

By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST

विमल कुमार सायनाचे नवे प्रशिक्षक

विमल कुमार सायनाचे नवे प्रशिक्षक
गोपीचंदशी नाते तोडले : खराब फ ॉर्ममुळे घेतला निर्णय
हैदराबाद : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बाहेर होणारी भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने राष्ट्रीय प्रशिक्षक पी़ गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे़ तिने आता नवे प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला आहे़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले गोपीचंद आणि सायना हे वेगळे होणार आहे़ सायना गेल्या काही दिवसांपासून खराब फ ॉर्मशी झगडत आहे़ नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतही तिला विशेष खेळ करता आला नव्हता़ तेव्हाच सायना आणि गोपीचंद वेगवेगळे होणार हे स्पष्ट झाले होते़
२४ वर्षीय सायना हिने गत आठवड्यात डेन्मार्कमध्ये गोपीचंदला याबद्दल माहिती दिली होती़ यावर गोपीचंदनेही सहमती दर्शविली होती़ सतत खराब फॉर्म आणि मोठ्या स्पर्धेतील पराभव यामुळेच सायनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे़
पी़ गोपीचंद हे पी़व्ही़ सिंधू आणि पी़ कश्यप यांनाही मार्गदर्शन करतात. त्यामुळे सायनासाठी ते आपला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते़ त्यामुळे सायना हिने आशियाई स्पर्धेपूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक विमल कुमार यांच्यासोबत सराव करण्याचा निर्णय घेतला आहे़ सायना म्हणाला, मी आता विमल कुमार यांच्यासोबत सराव करणार आहे़ उबेर चषकादरम्यान त्यांची मला बरीच मदत झाली होती़ मी गोपीचंद यांनाही या संदर्भात कळविले आहे़ त्यांची कोणतीही अडचण नाही़
विशेष म्हणजे सायना गोपीचंदपासून पहिल्यांदाच वेगळी झालेली नाही़ यापूर्वी २०११ मध्येही सायनाने गोपीचंदऐवजी भास्कर बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला होता़ मात्र, तीन महिन्यांनंतर पुन्हा सायनाने गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखालील सरावास सुरुवात केली होती़ (वृत्तसंस्था)