शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा रणजी कर्नाटक

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

समर्थची शतकी खेळी

समर्थची शतकी खेळी
कर्नाटकचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित
इंदूर : रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चौथ्या दिवसअखेर कर्नाटकने आसामपुढे विजयासाठी ६८३ धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे करीत उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १३७ धावांची मजल मारणाऱ्या कर्नाटक संघाने गुरुवारी चौथ्या दिवशी दुसरा डाव ५ बाद ४१५ धावसंख्येवर घोषित केला. कर्नाटकच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रविकुमार समर्थ (१७८) व रॉबिन उथप्पा (७७) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. कर्नाटकने आसामपुढे विजयासाठी ६८३ धावांचे आव्हान ठेवले. शुक्रवारी सामन्याचा अखेरचा दिवस आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आसामने आज चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी बिनबाद ३२ धावांची मजल मारली होती. त्यांना विजयासाठी अद्याप ६५१ धावांची गरज आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी २५ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या पल्लव कुमार याला कर्णधार धीरज जाधव (७) साथ देत होता. (वृत्तसंस्था)