शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

क्रीडा िप्रव्‘ू

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

ऑस्ट्रेिलया-इंग्लंड सलामी लढत आज

ऑस्ट्रेिलया-इंग्लंड सलामी लढत आज
ितरंगी मािलका : िवश्वकप स्पधेर्च्या तयारीला प्रारंभ
िसडनी : ऑस्ट्रेिलयात शुक्रवारपासून ितरंगी मािलकेला प्रारंभ होत असून या सहभागी संघांना िवश्वकप स्पधेर्च्या पाश्वर्भूमीवर तयारी करण्याची चांगली संधी िमळणार आहे. ऑस्ट्रेिलया व इंग्लंड संघांदरम्यान शुक्रवारी ितरंगी मािलकेची सलामीची लढत रंगणार आहे.
भारतािवरुद्ध कसोटी मािलकेत २-० ने िवजय िमळिवणार्‍या यजमान ऑस्ट्रेिलया संघाचा आत्मिवश्वास उंचावलेला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेिलयाला इंग्लंडच्या तर त्यानंतर रिववारी मलेबोनर्मध्ये सध्याचा िवश्विवजेता असलेल्या भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ितरंगी मािलकेतील ितन्ही संघांतील खेळाडूंना सूर गवसण्यासाठी व िवश्वकप संघात अंितम ११ खेळाडूंमध्ये स्थान िनिश्चत करण्याची संधी िमळणार आहे. इंग्लंडसाठी ही स्पधार् महत्त्वाची आहे, कारण इंग्लंड संघ नवा कणर्धार इयान मोगर्नच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
इंग्लंडने िवश्वकप स्पधेर्ला दोन मिहन्यांचा कालावधी िशल्लक अशताना ॲिलस्टर कुकच्या स्थानी मॉगर्नकडे कणर्धारपद सोपिवण्याचा िनणर्य घेतला. मॉगर्नच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या दोन सराव सामन्यात चमकदार कामिगरी करताना एकूण ७५५ धावा फटकािवल्या. पण कणर्धार मॉगर्नचा फॉमर् संघासाठी िचंतेचा िवषय आहे. त्याला गेल्या १९ वन-डे डावांमध्ये केवळ एकदा अधर्शतकाची वेस ओलांडता आली. दुसर्‍या बाजूचा िवचार करता ऑस्ट्रेिलयाचा िवश्वकपच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश आहे, पण या मािलकेत ऑस्ट्रेिलया संघ कणर्धार मायकल क्लाकर्िवना उतरणार आहे. क्लाकर् स्नायूच्या दुखापतमुळे त्रस्त असून तो अनेक िदवसांपासून िक्रकेट मैदानापासून दूर आहे.
क्लाकर्च्या अनुपिस्थतीत ऑस्ट्रेिलयाचा टी-२० कणर्धार जॉजर् बेली संघाचे कणर्धारपद सांभाळणार असून िस्टव्ह क्लाकर् संघाचा उपकणर्धार रािहल. (वृत्तसंस्था)