क्रीडा ठिपसे
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
महाराष्ट्राचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतात, पण उपलब्ध असलेल्या सुविधा प्रेरणादायी नाही. काश्मीर, त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्यांना चांगले निकालही मिळत आहेत. महाराष्ट्र याबाबत पिछाडीवर आहे, असे ठिपसे म्हणाले. भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे, पण ग्रॅण्डमास्टर्सचा नॉर्म मिळविण्यात समाधान मानणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.