शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
4
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
5
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
6
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
7
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
8
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
9
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
10
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
11
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
12
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
13
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
14
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
15
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
16
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
17
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
18
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
19
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
20
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

क्रीडा विधेयक मान्सून सत्रात सादर करणार

By admin | Updated: April 19, 2017 01:46 IST

दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले बहुप्रतीक्षित क्रीडा विधेयक मान्सून सत्रात संसदेत सादर करण्याची ग्वाही क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले बहुप्रतीक्षित क्रीडा विधेयक मान्सून सत्रात संसदेत सादर करण्याची ग्वाही क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली आहे. विधेयकातील तरतुदींचे पालन न केल्यास क्रीडा महासंघांना शासकीय लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले.खेळाचा समावेश समवर्ती सूचित करण्यासंदर्भात सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर विधेयक कॅबिनेटपुढे मंजुरीसाठी ठेवले जाईल, असे सांगून गोयल यांनी राजकारण्यांनी क्रीडा महासंघात पदे भूषविण्यात आपल्याला कुठलीही वाईट बाब दिसत नसल्याचे मत नोंदविले. विधेयकाचे कायद्यात रूपांतर कधीपर्यंत होईल, असा सवाल करताच गोयल म्हणाले, विधेयकाचे प्रारूप तयार आहे. अधिक बदलाची गरज नाही. ९० टक्के महासंघांनी नव्या धोरणाचा स्वीकार केला आहे. कराटे, बॉक्सिंग, टेनिस या महासंघांमधील वाद संपुष्टात आले असून तिरंदाजी व बास्केटबॉल यांच्यातील वाद लवकरच संपतील, अशी आशा आहे. लोढा समितीने मंत्री किंवा नोकरशाहा बीसीसीआयचा पदाधिकारी राहू शकणार नाही, असे सुचविले आहे. हाच नियम अन्य खेळांसाठी लागू करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत बोलताना गोयल म्हणाले,‘एखादा मंत्री क्रीडा संघटनेला वेळ देत नसेल तर मी समजू शकतो पण महासंघ केवळ खेळाडू चालवू शकणार नाहीत. प्रशासन, जनसंपर्क आणि अन्य बाबींच्या पूर्ततेसाठी तज्ज्ञांची गरज भासते. राजकारण्यांनी महासंघात राहू नये, असे मला तरी वाटत नाही.’खेळाला राजकारणापासून अलिप्त ठेवता येऊ शकेल का, असे विचारताच ते म्हणाले,‘सर्व खर्च सरकारकडून मिळतो. सरकार लोकशाही पद्धतीने निर्वाचित होत असते. एखादा खासदार काही पद सांभाळत असेल तर तो जनतेचा प्रतिनिधी म्हणूनच कार्यरत असतो हे विसरू नये.’(वृत्तसंस्था)