शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: जुने शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा उपक्रम

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

अकोला: जिल्‘ात कुस्ती कलेचा विकास आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावा व त्याचा लाभ जुन्या व नव्या पिढीतील मल्लांना घेता यावा, यासाठी जुने शहरातील शिवाजीनगरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते बुधवार, २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

अकोला: जिल्‘ात कुस्ती कलेचा विकास आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावा व त्याचा लाभ जुन्या व नव्या पिढीतील मल्लांना घेता यावा, यासाठी जुने शहरातील शिवाजीनगरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते बुधवार, २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅट ट्रेन्झ कंपनीची असून, १२ बाय १२ मीटर कव्हरसह व्यायामशाळेला देण्यात आली. या व्यायामशाळेत अकोला जिल्हा तालुका कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राद्वारे अकोला तालुक्यातील नवोदित कुस्तीगिरांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लोकार्पण सोहळ्याला जुन्या पिढीतील नामवंत मल्ल शिवाजीराव इचे, रणजितसिंह एललकार, रमेश मोहोकार, रूपलाल मलिये, बल्लू बुलबुले, बंडू चांदूरकर, श्रीधर वानखडे, राजू इंगळे, मुरलीधर वानखडे, रामरत धुर्वे, अशोक घोडके, रवी मुळे, नारायण नागे उपस्थित होते. अकोला जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी शेखर पाटील यांचा व्यायामशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले.(क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटवरील रंगलेली पहिली कुस्ती लढत.
-२८सीटीसीएल४३
...