शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमीवर खर्च करा

By admin | Updated: October 12, 2015 23:48 IST

भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याचे समर्थन केले आहे. तसेच लीगच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचा हॉकीतील दर्जा आणखी उंचावण्यासाठी अकॅडमींची

बंगळुरू : भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याचे समर्थन केले आहे. तसेच लीगच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचा हॉकीतील दर्जा आणखी उंचावण्यासाठी अकॅडमींची स्थापना करण्यावर पैसे खर्च करायला हवे, अशी पुस्तीही त्याने जोडली.हॉकी इंडियाने सरकारची परवानगी घेऊन पाकिस्तानी खेळाडूंना हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी करून घ्यायला हवे, असेही पिल्लेने म्हटले. पिल्ले येथे बंगळुरू कपच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी आला आहे. तो एअर इंडिया संघाचा प्रशिक्षक आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्या खराब वर्तणुकीमुळे माफी मागितली नाही. त्यामुळे ते लीगमधून बाहेर असल्याचेही पिल्ले याने सांगितले. देशातील हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमी स्थापन करण्यावर जोर देताना पिल्लेने हॉकी इंडिया लीगच्या पदाधिकाऱ्यांनी काही पैसे अकॅडमी स्थापन करण्यावर लावले पाहिजेत, असे सांगितले. हॉकी इंडिया लीगच्या पदाधिकाऱ्यांनी काही पैसा अकॅडमी स्थापन करण्यावर खर्च करायला हवा. (वृत्तसंस्था)