शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर आव्हान

By admin | Updated: February 15, 2017 00:35 IST

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स गटातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स गटातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द भिडेल. त्याचप्रमाणे सुपरसिक्स गटातील पहिल्या दिवसाच्या अन्य लढतीत पाकिस्तान - श्रीलंका आणि बांगलादेश - आयर्लंड असे सामने रंगतील.विशेष म्हणजे, गटातील सर्वच संघ अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यास उत्सुक असल्याने यावेळी अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल. या स्पर्धेतील अव्वल चार संघांना इंग्लंड व वेल्समध्ये २४ जून ते २३ जुलै दरम्यान रंगणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेसह आयसीसी महिला चॅम्पियनशीप स्पर्धेतही प्रवेश मिळेल. जगज्जेते आॅस्टे्रलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज २०१४-१५ साली झालेल्या महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल चार संघात राहिल्याने त्यांनी याआधीच विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान, मागील कामगिरी आणि रँकिंगच्या आधारे भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा विश्वचषक प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यामध्ये अनपेक्षित निकाल देण्याची क्षमता असल्याने या चारही संघांना सावध रहावे लागेल. दरम्यान, आयसीसी महिला क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतापुढे सुपरसिक्स गटात कठिण आव्हान असेल. कारण, नोव्हेंबर २०१४ साली घरच्या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुध्द १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)