शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

सोमदेवने प्रशिक्षक बदलला

By admin | Updated: October 30, 2015 22:23 IST

जागतिक टेनिसमध्ये एकेरीत सोमदेव देववर्मनकडे भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार खेळ करताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे

पुणे : जागतिक टेनिसमध्ये एकेरीत सोमदेव देववर्मनकडे भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार खेळ करताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मात्र सध्या सातत्याने अपयशी ठरणाऱ्या या खेळाडूच्या जागतिक मानांकनामध्येही मोठी घसरण होत आहे. यामुळेच सोमदेवने दमदार पुनरागमनासाठी कंबर कसली असूंन यासाठी त्याने नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.पुणे येथे सुरु असलेल्या एटीपी चँलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत एन. विजय सुंदर पार्शनाथ यांच्या विरुध्द पराभूत झाल्यानंतर सोमदेवने आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी तो दररोज किमान पाच तास कसून सरावही करीत आहे. विशेष म्हणजे स्कॉट मॅककेन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष खेळल्यानंतर सोमदेवने आता आपला प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला .