शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सोहम, धृव, संकेत व सानियाची बाजी

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

रोलर स्केटींग स्पर्धा : स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

रोलर स्केटींग स्पर्धा : स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
मडगाव : हायपर रोलर स्केटर्स क्लबतर्फे रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ गोवा यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या अखिल गोवा पातळीवरील रोलर स्केटिंग स्पर्धेत सोहम पवार, धृव दलाल व संकेत नाईक यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण, तर मुलींच्या गटात सानिया नार्वेकर हिने सुवर्णपदक पटकावित स्पर्धा गाजविली.
सहोम प्रशांत पवार याने ६ ते ८ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, धृव दलालने १० ते १२ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, संकेत प्रभू याने १६ वर्षांवरील गटात दोन सुवर्णपदके, गौरांग रायकर याने ८ ते १० वर्षांखालील गटात एक सुवर्ण व एक रौप्यपदक, क्रिश फर्नांडिस याने ८ ते १० वर्षांखालील गटात एक सुवर्ण व एक कांस्य पदक, सावियो लेंताव याने एक रौप्य व एक कांस्य पदक, तर मुलींच्या गटात सानिया शेट नार्वेकर हीने एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले.स्पर्धेचे परीक्षण पंच सतिश नाईक, मारीयो गोम्स, मुरली तळेकर व भाटीकर मॉडेल हायस्कूलचे शारीरिक शिक्षक संदेश गावकर यांनी केले. स्पर्धेत जवळपास १०० खेळाडूंनी भाग घेतला होता.
दरम्यान, स्पर्धेचे बक्षीस वितरण पाजिफोंड येथील बिपीएस स्पोर्ट्स क्लब येथे झाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते विजेत्या मुलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या वेळी बिपिएस क्लबचे अध्यक्ष मांगिरीश कुंदे, हायपर रोलर स्केटर्स क्लबचे उपाध्यक्ष प्रवीण नाईक उपस्थित होते.
ढँङ्म३ङ्म : 0305-टअफ-28
कॅप्शन: रोलर स्केटिंग स्पर्धेतील विजेते स्पर्धक. (छाया- पिनाक कल्लोळी)