शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

...त्यामुळे खेळाडू चायनामन गोलंदाजीकडे वळतील : कुलदीप

By admin | Updated: April 4, 2015 04:08 IST

भारत आणि विश्वक्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाजांची संख्या मोजकीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने मात्र

नवी दिल्ली : भारत आणि विश्वक्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाजांची संख्या मोजकीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने मात्र माजी कामगिरी बघितल्यानंतर खेळाडूंना ही कला आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चायनामन गोलंदाजी करणे सोपे नाही, असेही कुलदीप म्हणाला.मनगटाच्या साह्याने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू चायनामन म्हणून ओळखल्या जातो. याबाबत चर्चा करताना दक्षिण आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम्स व आॅस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग हे खेळाडू डोळ्यांपुढे येतात. सुरुवातीला मध्यमगती गोलंदाज असलेला कुलदीप कानपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी जोर दिल्यामुळे फिरकीकडे वळला. कुलदीप म्हणाला, ‘‘चायनामन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मोजकेच खेळाडू करतात. मला बघितल्यानंतर खेळाडू याकडे आकर्षित होतील, अशी आशा आहे. ही कला कठीण असल्याचे अनेकांचे मत आहे; पण मेहनत घेतली तर त्यात यश मिळवता येते. भविष्यात जागतिक क्रिकेटमध्ये अनेक चायनामन गोलंदाज दिसतील.’’