शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे रंगत कमी होणार नाही - हरेंद्र

By admin | Updated: November 16, 2016 00:02 IST

एफआयएच ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत जरी पाकिस्तान हॉकी संघाला सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही तरी या स्पर्धेची रंगत कमी होणार नाही,

बेंगळुरू : एफआयएच ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत जरी पाकिस्तान हॉकी संघाला सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही तरी या स्पर्धेची रंगत कमी होणार नाही, असे मत भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. हरेंद्र म्हणाले, ‘पाकने आपल्या संघाला सहभागी होण्याची परवानगी दिली नाही तर स्पर्धेची रंगत कमी होणार नाही. विश्वकप स्पर्धा रंगत निर्माण करणारी असते. ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळीही भारत-पाक लढतीकडे कधी परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणून बघितले नाही. अन्य आंतरराष्ट्रीय लढतीप्रमाणेच या लढतीला महत्त्व दिले.’हरेंद्र पुढे म्हणाले, ‘मी खेळाडूंना सल्ला देतो की, भारत-पाक लढतीचे दडपण न बाळगता अन्य लढतींसारखीच एक लढत असल्याप्रमाणे महत्त्व द्यावे.’सीमेवरील तणाव लक्षात घेता पाकिस्तान हॉकी महासंघाला विश्वकप स्पर्धेत राष्ट्रीय संघ पाठविण्यासाठी अद्याप एनओसी मिळालेली नाही. विश्वकप स्पर्धेसाठी खेळाडू उत्सुक असल्याचे हरेंद्र म्हणाले. ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्धच्या लढतीपासून करणार आहे.