शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षांआधी धोनीचा श्रीगणेशा

By admin | Updated: December 23, 2015 23:43 IST

आपल्या जबरदस्त नेतृत्वकौशल्याच्या बळावर भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने

नवी दिल्ली : आपल्या जबरदस्त नेतृत्वकौशल्याच्या बळावर भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ११ वर्षांआधी आजच २३ डिसेंबरला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरुवात केली होती.२३ डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या धोनीने आपल्या आतापर्यंतच्या जादुई कारकिर्दीत जगभरातील संघाविरुद्ध यश मिळवून देताना भारताला दोनदा वर्ल्डकप जिंकून दिला. त्याने २००७ मध्ये पहिल्या टष्ट्वेंटी-२० वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करताना भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा भारताला जिंकून देण्याचा बहुमान मिळवला. हे भारताचे वनडेतील दुसरे विश्वविजेतेपद होते. याआधी भारताने अष्टपैलू कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती.३४ वर्षीय धोनीने त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचेदेखील विजेतेपद मिळवून दिले. तसेच त्याच्या नेतृत्वाखालील भारताचा कसोटी संघही जगातील नंबर वनचा संघ बनला होता. दडपणाच्या परिस्थितीतही अतिशय शांत राहण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण अपेक्षेनुरूप नव्हते आणि तो भोपळाही न फोडता तंबूत परतला होता. धोनीने नंतर यशाच्या पायऱ्या चढत टीम इंडियाला क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात जगातील तुल्यबळ संघ बनवला. (वृत्तसंस्था)