शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथची खेळी निर्णायक ठरू शकते

By admin | Updated: March 17, 2017 00:32 IST

यापूर्वीच्या लढतींच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असल्याचे स्टीव्हन स्मिथच्या देहबोलीवरून भासत होते. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत असून

हर्षा भोगले लिहितो..यापूर्वीच्या लढतींच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असल्याचे स्टीव्हन स्मिथच्या देहबोलीवरून भासत होते. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत असून, चेंडूही अपेक्षेपेक्षा अधिक वळत नसल्याचे दिसून येत आहे. भारताने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले; पण त्यात खेळपट्टीचा काही वाटा नव्हता. डेव्हिड वॉर्नर तर फुलटॉसवर बाद झाला. त्यामुळे त्यात खेळपट्टीची चूक आहे, असे म्हणताच येणार नाही. विदेशी कर्णधाराने जबाबदारी स्वीकारून फलंदाजी केली, हे अलीकडच्या कालावधीत प्रथमच घडलेले नाही. त्यामुळे कर्णधारामध्ये ही विशेष प्रतिभा असते, हे अधोरेखित होते. स्मिथ आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत ही जबाबदारी चोखपणे बजावत आहे. पुणे येथील खेळपट्टीच्या तुलनेत या खेळपट्टीवर शतक झळकावताना त्याला विशेष बदल करावा लागला नाही; पण ही खेळी मात्र निर्णायक ठरू शकते. स्मिथ वगळता आॅस्ट्रेलिया संघाची आज कल्पनाच करता आली नसती.या मालिकेत स्मिथने पहिल्या दिवसापासून कर्णधाराला साजेशी कामगिरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल हा वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे. त्याने आपल्या नैसर्गिक शैलीला मुरड घालून आज फलंदाजी केली. अशा खेळाडूला संधी मिळाली, तर तो सामन्याचे चित्र बदलू शकतो. रांचीमध्ये त्याला तशी संधी आहे.नाणेफेकीचा कौल मिळविल्यानंतर चांगल्या संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा असते. चांगल्या सुरुवातीनंतर आॅस्ट्रेलियाला या कसोटीत वर्चस्व गाजविण्याची संधी आहे. आता भारताची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय फलंदाजांना येथे मोठी खेळी करावी लागेल; पण त्यापूर्वी आॅस्ट्रेलियाचा डाव लवकर गुंडाळणे आवश्यक आहे. (पीएमजी)