शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

आशा पदकांच्या श्रीगणोशाची

By admin | Updated: July 24, 2014 01:25 IST

20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टिंगमधये मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी महिला गटात 48 किलो आणि पुरुष गटात 56 किलो प्रकारातील स्पर्धा होतील.

 वेटलिफ्टिंग : संजीता कुमारी व मीराबाई चानूचा विश्वास

 
ग्लास्गो : 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टिंगमधये मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी महिला गटात 48 किलो आणि पुरुष गटात 56 किलो प्रकारातील स्पर्धा होतील. 
 या दोन्ही वजन प्रकारातभारतीय खेळाडूंकडून पदकाची आशा आहे. उद्याच्या कामगिरीवर या स्पर्धेतील पुढील कामगिरी कशी राहील हे देखील विसंबून असेल. 2क्1क् च्या स्पर्धेच्या तुलनेत आणखी सरस कामगिरी घडेल हा हे देखील उद्या निश्चित होणार आहे. 2क्1क् साली नायजेरियाने या प्रकारात पाच सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली होती. त्या खालोखाल समोआने तीन सुवर्ण तर भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यांची कमाई केली होती. 2क्1क् साली खेळलेले सहा खेळाडू भारतीय संघात कायम आहेत.कामगिरीत हे सर्वजण सातत्य राखतील, अशी आशा आहे. नायजेरियाची तयारी तितकी चांगली झालेली नाही. आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकाचे मार्गदश्रन मिळाले नाही शिवाय खेळाडूंनाही परदेशात खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती. तरीही या देशाने 2क्1क् मध्ये 63 किलो वजन गटात सुवर्ण जिंकणारा ओबियोमा अगाथा ओकोली याच्यासह तगडा संघ पाठविला आहे. 
दुसरीकडे जोहान्सबर्ग येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये संपलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत देदिपञयमान यश मिळविले.त्याबळावर भारताच्या अनेक खेळाडूंचे रँकिंग कॉमनवेल्थ खेळाडूंमध्ये पहिल्या तीनमध्ये येऊ शकले. पुरुष गटाच्या 69 किलो वजनी गटात 2क्1क् साली सुवर्ण जिंकणारा के. रवीकुमार हा यंदाही संघात आहे पण तो 77 किलो वजनी गटात खेळणार असल्याने पदकाची आशा बाळगणो योग्य होणार नाही.  खुमुकचाम संजीता आणि मीराबाई चानू या उद्या 48 किलो गटात महिला प्रकारात पदक जिंकण्याच्या इराद्याने उतरतील. कुंजुराणी देवी खेळत असल्यापासून भारताने या वजन गटात नेहमी वर्चस्व गाजविले आहे. मागच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने या प्रकारात रौप्य आणि कांस्य जिंकले होते. संजीता आणि मीराबाई चानू यांना नायजेरियाची निका अमालाहा हिचे कडवे आव्हान राहील. याशिवाय कॅनडाची जेसिका रुएल, द. आफ्रिकेची पोर्टा यांचे देखील स्पर्धेत कडवे आव्हान राहील. संजीता आणि मीराबाई यांनी नागपुरात मार्च महिन्यात झालेल्या 45 व्या सिनियर नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्रमश: 179 आणि 161 किलो वजन उचलले होते.  याशिवाय गतवर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत मीराबाईने 166 किलो वजन उचलण्याच्या कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकले आहे हे विशेष. (वृत्तसंस्था)
 
आजच्या स्पर्धा
बॅडमिंटन
प्राथमिक फेरीदु.क्1.3क्-दु.क्5.क्क्
दु.क्6.3क्-रा.1क्.क्क्
रा.11.3क्-प.क्3.क्क्
जिम्नॅस्टिक
प्राथमिक फेरीदु.क्4.3क्-रा.क्8.क्क्
अंतिम फेरीरा.1क्.3क्-प.क्2.क्क्
हॉकी
प्राथमिक फेरीदु.क्1.3क्-रा.क्8.क्क्
 रा.11.3क्-प.क्3.क्क्
जुडो
प्राथमिक फेरीदु.क्2.3क्-रा.क्8.3क्
अंतिम फेरीरा.1क्.3क्-प.क्1.15
स्कॉश
प्राथमिक फेरीदु.क्3.3क्-रा.क्7.3क्
 रा.क्9.क्क्-प.12.3क्
टेबल टेनिस
उपांत्य फेरीदु.क्2.क्क्-रा.क्7.क्क्
 रा.8.3क्-प.क्1.क्क्
वेटलिफ्टिंग
प्राथमिक फेरीदु.क्2.3क्-दु.क्4.3क्
अंतिम फेरीरा.क्8.क्क्-रा.1क्.क्क्
रा.12.क्क्-प.2.3क्
थेट प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्स