शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजी विश्वचषक : रिझवीचा सुवर्णवेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:27 IST

भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली -  भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले.मूळचा मेरठचा असलेला रिझवी याने मेक्सिकोतील गुवादालाझारा शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत २४३.३ इतक्या विश्वविक्रमी गुणांची नोंद केली. सध्याचा आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीचा ख्रिस्टियन रेट्झ याला त्याने मागे टाकले. दुसºया स्थानावर राहिलेल्या रेट्झला २३९.७ गुणांवर समाधान मानावे लागले.आघाडीचा पिस्तूल नेमबाज जितू राय याने याच प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले. भारताच्या तीन नेमबाजांनी सत्रातील पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. ओमप्रकाश १९८.४ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला. मेहुलीनेदेखील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य जिंकले. त्याने २२८.४ गुणांची नोंद केली. या प्रकारातही तीन भारतीय नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले होते. अंजुम मुदगिल २०८.६ गुणांसह चौथ्या तसेच अपूर्वीचंदेला १४४.१ गुणांसह सातव्या स्थानावर राहिली. भारताने रविवारी पहिल्याच दिवशी एक सुवर्णआणि दोन कांस्यपदकांवर नाव कोरले. (वृत्तसंस्था)एनआरएआयकडून नेमबाजांचे कौतुकआयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात पहिल्या दिवशी तीन पदकांची कमाई करणाºया नेमबाजांचे राष्टÑीय रायफल संघाचे (एनआरएआय) अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी कौतुक केले आहे. पहिल्याच सिनियर विश्वचषकात विक्रमी कामगिरीसह सुवर्णविजेत्या रिझवीच्या कामगिरीचे विशेष कौतुक करीत रानिंदर म्हणाले, ‘युवा खेळाडूंवर भरवसा दाखविण्याचे हे मोठे फळ आहे. मी आश्चर्यचकित झालो.’

टॅग्स :Sportsक्रीडा