शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख करणं शोएब मलिकला पडल महागात

By admin | Updated: May 28, 2017 11:41 IST

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख करणं पाकिस्तानच्या शोएब मलिकला चागंलच महागात पडले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख करणं पाकिस्तानच्या शोएब मलिकला चागंलच महागात पडले आहे. ट्विटरकरांनी मोहम्मद शमीच्या धर्माचा उल्लेख केल्यावरून चांगलच फटकारलं आहे. करायला गेलो एक आणि झालं भलतंच, अशीच काहीशी गत शोएब मलिकसोबत झाली म्हणावी लागेल. आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना एका प्रश्नाच्या उत्तरात शोएब मलिकने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या धर्माचा उल्लेख केला. आणि ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागलेभारतीय संघातील तुझा आवडता गोलंदाज कोण? असा प्रश्न एकाने मलिकला विचारला. त्यावर मलिकने मोहम्मद शमीचं नाव घेतलं. भारतीय संघातील मोहम्मद शमी हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो मुस्लिम आहे म्हणून मी त्याचं नाव घेतोय असं नाही, पण तो खरंच खूप चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध फलंदाजी करणं मला कठीण जातं., असं शोएब मलिक म्हणाला. यावर ट्विटरकरांनी शोएब मलिकने शमीच्या धर्माचा येथे उल्लेख करण्याची काहीच गरज नव्हती असं मत नोंदवलं.तुमचा आवडत्या खेळाडूबद्दल माहिती देताना त्याच्या धर्माचा उल्लेख करणं महत्त्वाचं नव्हतं, असं एका ट्विटरकराने म्हटलं आहे. तर एकाने शमी मुस्लिम नसून भारतीय आहे, असं राहुल सिन्हा याने सुनावलं आहे. शमीची माहिती देताना त्याच्या धर्माबद्दल उल्लेख करण्याची गरजच काय? असा सवाल ट्विटरकरांनी मलिकला यावेळी विचारला.