शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिवा थापाचे सलग चौथे पदक निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:57 IST

शिवा थापाने मंगळवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले.

बँकॉक : शिवा थापाने मंगळवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. त्याचसोबत या स्पर्धेत सलग चार पदक पटकाविणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. दुसरीकडे, अनुभवी एल. सरिता देवी (६० किलो) जवळजवळ एका दशकात प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.विश्व अजिंक्यपदमध्ये कांस्य पटकावणाऱ्या शिवाने लाईटवेट (६० किलो) गटात एकतर्फी लढतीत थायलंडच्या रुजाकर्न जुनत्रोंगचा ५-० ने धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत त्याच्यापुढे कजाखस्तानच्या जाकीर सफीउल्लिनचे कडवे आव्हान राहील. सफीउल्लिनने २०१५ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. थापाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य व २०१७ मध्ये रौप्य पटकावले होते.महिलांच्या ड्रॉमध्ये माजी विश्व विजेत्या सरिताने उपांत्यपूर्व फेरीत संमिश्र निर्णयात कजाखस्तानच्या रिम्मा वोलोस्सेंकोला नमवून पदक निश्चित केले. ३७ वर्षीय सरिताने यापूर्वी २०१० मध्ये सुवर्णपदकाचा मान मिळविला होता. गेल्यावेळची रौप्यपदक विजेत्या मनीषाने फिलिपिन्सच्या पेटेसिओ जजा नीसला नमवून पदक पक्के केले. पुरुष विभागात आशिष कुमारनेही (७५ किलो) उपांत्य फेरी गाठली. त्याने सर्वानुमते झालेल्या निर्णयात किर्गिस्तानच्या ओमेरबेक उलू बेहिजगितचा पराभव केला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग