शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

शिव थापाला रौप्यपदक

By admin | Updated: May 7, 2017 00:36 IST

भारताचा बॉकसर शिव थापा याला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे रौप्यपदकावर समाधान मानावे

ताश्कंद : भारताचा बॉकसर शिव थापा याला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. ६० किलो वजन गटात अंतिम फेरीत सुरुवातीच्या फेरीच्या शेवटच्या सेकंदाला शिवला एलनूर अब्दुराईमोव्हकडून दुखापत झाली. त्यामुळे पंचांनी बाउट थांबवली होती. शिव वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, की आज मी रौप्यपदक मिळवले, तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रताही मिळवली. या दोन्ही गोष्टीमुळे मी आज आनंदी आहे. भारतासाठी आजचा दिवस थोडा निराशेचाही ठरला. गौरव बिधूडी (५६ किलो) आणि मनीष पवार (८१ किलो) वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या बॉकस आॅफमध्ये पराभूत झाले. गौरवला जपानच्या रयोमेई टनाकाने तर मनीषला पाकिस्तानच्या अवेस अली खानकडून पराभूत झाला. वर्ल्ड चॅम्पियनशिप आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये जर्मनीत आयोजिण्यात येणार असून या स्पर्धेत आशियाई चॅम्पियनशिपमधील प्रत्येक वजन गटातील अव्वल सहा बॉक्सर पात्र ठरणार आहेत.