शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरथची उपांत्य फेरीत

By admin | Updated: February 19, 2017 01:53 IST

अचिंत शरथ कमल याने चमकदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पॉल ड्रिंखालला धक्का देत आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन स्पर्धेची विजेतेपद स्पर्धेच्या पुरुष गटाची उपांत्य फेरी गाठली.

नवी दिल्ली : अचिंत शरथ कमल याने चमकदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पॉल ड्रिंखालला धक्का देत आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन स्पर्धेची विजेतेपद स्पर्धेच्या पुरुष गटाची उपांत्य फेरी गाठली. शरथने जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या ड्रिंखालला चुरशीच्या झालेल्या सामन्यात ११-४, १०-१२, ९-११, ११-६, ११-९, ९-११, १३-११ असे नमवले. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर निर्णयाक सातव्या गेममध्ये शरथने आपले नियंत्रण न गमावता ड्रिंखालला धक्का दिला. शरथ जागतिक क्रमवारीत ड्रिंखालच्या २० स्थानांनी मागे आहे. याआधी स्पर्धेतील अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या दिमित्रिज ओव्तचारोवला विजयी आगेकूच करण्यासाठी कमालीचे झुंजावे लागले. जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानी असलेल्या युव्या ओशिमाकडून दिमित्रिजला ७ गेमपर्यंत झुंजावे लागले. मात्र, आपल्या अनुभवाच्या जोरावर दिमित्रिजने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना ७-११, ११-८, ११-६, ११-८, ४-११, ६-११, १२-१० अशी बाजी मारली. तसेच, १९व्या क्रमांकावरील जपानच्या कोकी निवाने हाँगकाँगच्या जियांग तियानईला ११-९, १०-१२, ११-१, ११-८, ११-८ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)