शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

भारताचा लाजिरवाणा पराभव, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट

By admin | Updated: October 6, 2015 01:40 IST

भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट

कटक : भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट व १७ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली.बाराबत्ती स्टेडियमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल मिळवीत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी १७.२ षटकांत ९२ धावा केल्या. भारतीय संघाची द. आफ्रिकेविरुद्धची ही नीचांकी धावसंख्या आहे.द. आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने १९, डिफाफ डू प्लेसिसने १६, जे पी ड्युमिनीने नाबाद ३० करून भारताने दिलेले ९३ धावांचे आव्हान १७.१ षटकांत ४ बाद ९६ धावा करीत पूर्ण केले. तत्पूर्वी, भारतीय संघाकडून रोहित शर्मा २२, शिखर धवन ११, सुरेश रैना २२, आर. आश्विन ११ हेच फक्त दुहेरी धावसंख्या गाठू शकले. अ‍ॅल्बी मॉर्केलने ४ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. लेगस्पिनर इम्रान ताहिरने चार षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मॉर्केलने कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५), अक्षर पटेल (९) आणि भुवनेश्वर कुमार (०) यांना माघारी परतवले. ताहिरने रैना (२२), हरभजनसिंगला (०) एकापाठोपाठ माघारी परतवले. मॉरिसने २.२ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात शिखर धवन (११) आणि रविचंद्रन आश्विन यांना बाद केले. (वृत्तसंस्था)धावफलकभारत : रोहित शर्मा धावबाद २२, शिखर धवन पायचित गो. मॉरिस ११, विराट कोहली धावबाद ०१, सुरेश रैना झे. अमला गो. ताहिर २२, अंबाती रायडू त्रि. गो. रबादा ००, महेंद्रसिंह धोनी झे. डीव्हिलियर्स गो. मॉर्केल ०५, अक्षर पटेल झे. प्लेसिस गो. मॉर्केल ०९, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. मॉरिस ११, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. मॉर्केल ००, मोहित शर्मा नाबाद ००. अवांतर (११). एकूण : १७.२ षटकांत सर्व बाद ९२. गोलंदाजी : केली एबोट ३-०-२१-०, इम्रान ताहिर ४-०-२४-२, के. रबादा ४-०-१८-१, मॉरिस २.२-०-१६-२, मॉर्केल ४-०-१२-३.द. आफ्रिका : एबी डिव्हिलीयर्स त्रि. गो. आश्विन १९, हाशिम आमला झे. शर्मा गो. आश्विन २, फाफ डू प्लेसिस झे. मोहित शर्मा गो. आश्विन १६, जेपी ड्युमिनी नाबाद ३०, फरहान बेहार्डिन पायचित गो. पटेल ११, डेव्हिड मिलर नाबाद १०; अवांतर ८; एकूण १७.१ षटकांत ४ बाद ९६. गोलंदाजी : आर. आश्विन ३/२४, अक्षर पटेल १/१७.