शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना, व्हिनस सेमिफायनलमध्ये भिडणार

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्य फेरी गाठली आह़े

माँट्रीयल : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्य फेरी गाठली आह़े आता फायनलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी या विल्यम्स भगिनी एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत़ टेनिस कोर्टवर आमनेसामने येण्याची ही त्यांची 25वी वेळ असणार आह़े 
सेरेना विल्यम्स हिने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या 11 वे मानांकन प्राप्त रॉलीन वोज्निायाकीला 4-6, 7-5, 7-5 अशी धूळ चारून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळविला, तर व्हिनसने 14वे मानांकन प्राप्त स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोवर 4-6, 6-2, 6-3 अशी सरशी साधली़ 
सेरेना आणि व्हिनस टेनिस कोर्टवर 25 व्यांदा आमनेसामने येणार आह़े 2क्13 मध्ये या दोन्ही बहिणी चाल्र्सटन टेनिस स्पर्धेत अखेरच्या वेळी उपांत्य फेरीत एकमेकींशी झुंजल्या होत्या़ त्या लढतीत सेरेनाने बाजी मारली होती़ सेरेनाने 2क्क्9 च्या विम्बल्डन ओपनच्या फायनलसह गत पाच लढतींत व्हिनसवर मात केली आह़े 
अन्य उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या एग्नियस्का रंदवास्का हिने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकावर 6-2, 6-2 असा विजय मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला, तर रशियाच्या एकतेरिना मकारोव्हाने कोको वांदेवेगेला 6-1, 4-6, 6-1 अशा 
गुण फरकाने धूळ चारली 
आणि सेमिफायनलचे तिकीट पक्के केल़े (वृत्तसंस्था)