शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्ये शालेय कबड्डी लीगची निवड चाचणी

By admin | Updated: February 22, 2017 03:47 IST

मुंबई व नवी मुंबईतील शालेय खेळाडूंसाठी सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या प्राथमिक निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले

मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील शालेय खेळाडूंसाठी सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या प्राथमिक निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे़ वडाळा, क्रॉस रोड येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या भारतीय क्रीडा मैदानात ४ व ५ मार्च रोजी ही निवडचाचणी पार पडणार आहे.मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने शालेय स्तरावर कबड्डी रुजवण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुपर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. लीगमध्ये इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल़ इच्छुक खेळाडूंनी ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता शाळेचे ओळखपत्र आणि कबड्डी गणवेशासह क्रीडांगणावर उपस्थित राहाणे आवश्यक आहे.नुकत्याच पार पडलेल्या हिंद करंडक स्पर्धेतून शालेय सुपर लिगसाठी १२८ कबड्डीपटूंची निवड करण्यात आली होती. काही कारणास्तव हिंद करंडक स्पर्धेत सहभागी न झालेल्या शाळांसाठी शेवटची संधी देण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला. यासाठी ४ व ५ मार्च रोजी पुन्हा प्राथमिक निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे़ या चाचणीनंतर संघ निवडीसाठी अन्य कोणत्याही खेळाडूचा विचार करण्यात येणार नाही. (क्रीडा प्रतिनिधी)