धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब-राजस्थान
By admin | Updated: April 11, 2015 01:40 IST
धावफलक :
धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब-राजस्थान
धावफलक : राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे झे. पटेल गो. अनुरितसिंग ०, संजू सॅमसन पायचित गो. संदीप शर्मा ५, स्टीवन स्मिथ झे. करणवीरसिंग गो. जॉन्सन ३३, करुण नायर त्रि. गो. पटेल, ८, स्टुअर्ट बिन्नी झे. साहा गो. जॉनसन १३, दीपक हुडा त्रि. गो. अनुरितसिंग ३०, जेपी फॉल्कनर झे. मिलर गो. अनुरितसिंग ४६, क्रिस मॉरीस नाबाद ६, टीम साऊदी नाबाद ०; अवांतर : २१; एकूण : ७ बाद १६२. गोलंदाजी संदीप शर्मा ४-१-१९-१, अनुरितसिंग ४-०-२३-३, अक्षर पटेल ४-०-३४-१, करणवीरसिंग ४-०-४३-०, मिशेल जॉन्सन ४-०-३४-२.किंग्ज इलेव्हन पंजाब : वीरेंद्र सेहवाग झे. संजू गो. साऊदी ०, मुरली विजय धावबाद (सॅमसन) ३७, रिद्धिमान साहा धावबाद (सॅमसन) ७, ग्लेन मॅक्सवेल झे. साऊदी गो. फॉल्कनर ७, अक्षर पटेल त्रि. गो. साऊदी २४, डेव्हिड मिलर झे. फॉल्कनर गो. कुलकर्णी २३, जॉर्ज बेली झे. नायर गो. फॉल्कनर २४, मिशेल जॉन्सन झे. साऊदी गो. फॉल्कनर ०, अनुरितसिंग नाबाद ०, करणवीरसिंग नाबाद ५, अवांतर : ९; एकूण : ८ बाद १३६; गोलंदाजी : टीम साऊदी ४-०-३६-२, क्रिस मॉरिस ४-०-२१-०, धवल कुलकर्णी ३-०-२१-१, जेपी फॉल्कनर ४-०-२६-३, प्रवीण तांबे ३-०-१५-०, स्टुअर्ट बिन्नी २-०-१५-०.०००