धावफलक
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
धावफलक
धावफलक
धावफलकइंग्लंड : मोईन अली झे. डोहर्टी गो. फॉकनर ४६, इयान बेल झे. स्टार्क गो. संधू १४१, जेम्स टेलर झे. फॉकनर गो. हेन्रिक्स ०५, जो रुट झे. फिंच गो. कमिन्स ६९, इयोन मोर्गन झे. हॅडिन गो. संधू ००, जोस बटलर धावबाद २५, रवी बोपारा त्रि. गो. स्टार्क ०७, ख्रिस व्होक्स धावबाद ००, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ००. अवांतर (१०). एकूण ५० षटकांत ८ बाद ३०३. बाद क्रम : १-११३, २-१३२, ३-२५३, ४-२५४, ५-२७५, ६-३०३, ७-३०३, ८-३०३. गोलंदाजी : स्टार्क १०-०-६०-१, कमिन्स १०-०-७४-१, संधू १०-०-४९-२, ग्लेन ३-०-२२-०, फॉकनर १०-०-५९-१, हेन्रिक्स ७-०-३४-१.ऑस्ट्रेलिया : ॲरोन फिंच त्रि. गो. अली ३२, शॉन मार्श झे. बेल गो. फिन ४५, स्टिव्हन स्मिथ नाबाद १०२, कॅमरुन व्हाईट पायचित गो. फिन ००, ग्लेन मॅक्सवेल झे. रुट गो. अली ३७, जेम्स फॉकनर झे. बेल गो. व्होक्स ३५, ब्रॅड हॅडिन झे. बेल गो. व्होक्स ४२, मोएजेस हेन्रिक्स धावबाद ०४, मिशेल स्टार्क नाबाद ०१. अवांतर (६). एकूण ४९.५ षटकांत ७ बाद ३०४. बाद क्रम : १-७६, २-९२, ३-९२, ४-१६१, ५-२१६, ६-२९७, ७-३०२. गोलंदाजी : व्होक्स ९.५-०-५८-२, ॲन्डरसन १०-०-५६-०, स्टुअर्ट ब्रॉड ९-०-६१-०, मोईन अली १०-०-५०-२, स्टिव्हन फिन १०-०-६५-२, रवी बोपारा १-०-११-०.