शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय टेटे

By admin | Updated: August 25, 2015 22:46 IST

सोमलवार, भवन्स स्कूलला विजेतेपद

सोमलवार, भवन्स स्कूलला विजेतेपद
आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा
नागपूर : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये सोमलवार निकालस स्कूल अणि मुलींमध्ये सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलने बाजी मारली. विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली.
मुलांच्या अंतिम सामन्यात सोमलवार निकालस स्कूलने सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलला ३-१ ने पराभूत केले. चारुदत्त चव्हाणने अक्षत देशमुखला १३-११, १३-११, ८-११, ११-३ ने आणि अंशुमन नाईकने संकेत गांधीला ११-९, ११-७, ६-११, ६-११ ने पराभूत केले. तिसऱ्या लढतीत सोमलवार निकालसच्या पीयूष लुलेला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या लढतीत अंशुमन नाईकने अक्षत देशमुखला ११-३, ११-५, ११-७ ने पराभूत करून संघाला विजय मिळवून दिला.
मुलींच्या चुरशीच्या अंतिम लढतीत सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलने समर्थनगर येथील आर.एस. मुंडले स्कूलला ३-२ ने पराभूत केले. अरु वैष्णवने एम. विद्याला ११-०, ११-६, ११-२ ने नमविले. मुंडले स्कूलच्या वेदश्री रानडेने संस्कृती सरकारला ११-९, ११-१, ११-९ ने आणि आर्या मुजुमदारने शिग्धा चौधरीला ६-११, ११-८, ६-११, १२-१०, ११-८ ने पराभूत करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भवन्स स्कूलच्या अरु वैष्णवने वेदश्री रानडेला ८-११, ११-५, ११-८, १४-१२ ने पराभूत करीत २-२ अशी बरोबरी केली. निर्णायक लढतीत भवन्स स्कूलच्या संस्कृती सरकारने एम. विद्याला ११-६, ११-८, ८-११, ११-९ ने पराभूत करीत जेतेपदाचा मान मिळवून दिला. (क्रीडा प्रतिनिधी)