शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा वार्ता: गुरुनानक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

अकोला : गुरुनानक विद्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सिंध शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र मनवाणी व परमानंद चावला यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अकोला : गुरुनानक विद्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सिंध शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र मनवाणी व परमानंद चावला यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त विविध खेळ स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शिल्ड प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांनी गणेश चतुर्थीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. क्रीडा शिक्षक संतोष पंजवाणी, पर्यवेक्षक एम.डी. केसवाणी, किडीले, दहलानी यांच्या मार्गदर्शनात विविध खेळ व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन छाया आहुजा यांनी केले. आभार भावना माखिजा यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो: क्रीडा दिनानिमित्त गुरुनानक विद्यालयात खेळाडूंचा सत्कार करण्यात आल. -३०सीटीसीएल७३
...